Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

In this artical

1. Motivational thoughts that will inspire you to

2. Student motivational thoughts

3. Motivational thoughts in best images

4. Success motivational thoughts. 

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

स्वप्नांच्या झोळीत कष्टाची भिक घातल्याशिवाय यशाचं पोट भरत नसतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

गुलाबाला काटे असतात,  असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो, असे म्हणत हसणे उत्तम.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होवू नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात, त्याच झाडावर लोकं जास्त दगड मारतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

माणसाला स्वतःचा Photo काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची image बनवायला वेळ लागतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम खूप कडवट असतो पण त्याचे फळ फार गोड असते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, मिळवावे लागतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

सुरुवात कुठून करावी, ह्या विचारात फेसाळत्या लप-लपणाऱ्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपू देत नाही ते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

रागावून तुमची शक्ती वाया घालवू नका. शहाणपणाने काम करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

संकट तुमच्यातली शक्तीजिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जीवनात वेळ कशी हि असो, वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात   ते हि आयुष्यभर एकमेकांना न बघता.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

गरुडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकार विरहित लहान सेवाही मोठीच असते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
 
175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागविणे हि संस्कृती.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

१०० लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी ९९ लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

अपेक्षा अनपेक्षितरित्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कुणी असो वा नसो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नसतं   

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड खूप कमी असतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

स्वतःवर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मार्गातला पहिला टप्पा आहे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी... डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खरं स्वप्न असतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात.

कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

रस्ता सापडत नसेल तर .... स्वताचा रस्ता स्वतःच तयार करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर  मार्ग सापडतो आणि करायची  नसेल तर कारणं सापडतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

 समाधानी  राहण्यातच आयुष्यातले सगळे मोठे सुख आहे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कोणी असो वा नसो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो  बुद्धिवान. जो संधीचे सोने करतो तो विजेता.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

न हरता ... न थकता... न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशिब सुद्धा हरतं...

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देवून जाते झोपून स्वप्न पाहत रहा, किंवा उठून स्वप्नांचा उठून पाठलाग करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेंव्हा माफी मांगा  कोणी चुकलं तर माफ करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवितात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही, म्हणून विष कधी प्यायचं नसतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

काहिही झालं तरी प्रयत्न करणे सोडू नका.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

उगीच आपण एकटं मानतो स्वतःला, आपल्यासाठी कुठेतरी जगत असतं कोणीतरी...

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

एकदा वेळ निघून गेली कि सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून काही उपयोग नसतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही तिथे देव मला कधीच कमी पडू देत नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ठ व्यक्ती समजून जळत असते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कोणीही हरवू शकत नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण, ओळख हि क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्विकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे रहाल.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला, आणि बदला तुमचे आयुष्य.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात ती म्हणजे "लोक काय म्हणतील"

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

अज्ञानाचा अहंकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रूप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना , गोष्ट आपोआप तयार होते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्यान्नव टक्के असतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

ओठातून उच्चारल्या जाणाऱ्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जेथे आपण पाणी देतो तेथे गवत हरित असतं

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आयुष्यात तीन संघर्ष असतात -

१. जगण्यासाठीचा संघर्ष

२. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष

३. ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

स्वच्छ होण्यासाठी झिजावे लागते. पवित्र होण्यासाठी जळावे लागते. आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावे लागते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

फांदीवर बसलेल्या  पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जीवनात जर लक्ष्य मोठे असेल तर संघर्ष देखील मोठाच करावा लागतो.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपल्या सर्वांकडे वेळ यंत्रे आहेत. काही आपल्याला मागे घेऊन जातात, त्यांना आठवणी असे म्हणतात. काही आपल्याला पुढे घेऊन जातात, त्यांना स्वप्ने असे म्हणतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आपली मोठी संधी कदाचित आता आपण ठीक जिथे कुठे आहात तिथे असू शकते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

सर्व काही नकारात्मक, दबाव, आव्हाने सर्व माझ्यासाठी एक संधी आहे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. विश्वास करणं कधीही थांबवू नका. हार कधीही मानू नका. तुमचा दिवस येईल.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले कि आपोआप सुटतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

सौदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

जिंकण्याची मजा तेंव्हाच येते , जेंव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नियम आहे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

बाह्यसौदर्यापेक्षा अंतर्गत सौदर्य जास्त मोलाचं असतं.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

175 Motivational Thoughts In Image That Will Inspire You to Succeed in Greatness

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.