वजन कमी करण्यासाठी काय खावे | vajan kami karnyache upay.

      आजकालच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये शरीराचे लठ्ठपणा वाढून अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे

 लागत आहे . आपल्या पोटाच्या साईडने फॅट जमा व्हायला होते .व नंतर  शरीराच्या इतर भागात फॅट वाढायला लागते

 .मग वजन अतिप्रमाणात वाढून मोठी समस्या निर्माण होते . त्यावर लोक काय करतात इंजेकशन आणि डाएट्सवर

 राहून वजन आटोक्यात आणण्याचं प्रयत्न करतात . 



धावपळीच्या व फास्टफूडच्या जमान्यात आपण आपल्या दिनक्रमात आपल्या खाण्यापिण्याची काळजी अजिबातच

 घेत नाही त्यामुळे आपलं एवढं वजन वाढत कि त्याला आटोक्यात आणणे हाताबाहेर जाते . 

मग आपले आरोग्य बिघडायला सुरु होते व अनेक दूष्परीणाम  दिसायला लागतात .


वजन कमी करण्याचे सकाळचे न्याचुरल  उपाय |  vajan kami karnyache upay.
vajan kami karnyache upay.



त्यामुळे आपल्यासाठी आम्ही वजन कमी करण्यासाठीचे काही घरगुती व नैसर्गिक टिप्स घेऊन आलो आहोत .

 1.  नियमितपणे सकाळी लवकर उठायला हवे.

2.  फ्रेश होऊन एक ग्लास कोमट पाणी प्यावे. फास्ट रिकव्हरसाठी पाण्यात लिंबाचं रस घ्यावा.

3.  त्यानंतर सकाळच्या वातावरणात कमीतकमी २ किमी पायी चालून यावे . 

     फिरून आल्यावर हलके व्यायाम योगा करावा . 

4.  काहीही खाण्याच्या अगोदर तुलसीच्या पानाचं १० थेंब  रस १ चमचा मधासोबत घ्यावा . 

5.  सकाळचा नास्ता हेल्दी घ्यावा म्हणजेच नाश्त्यात फ्रुट आणि हिरव्या पालेभाज्या सामाविस्ट करावे .

6.  तळलेले पदार्थ कमी करावे . १ टीस्पून तेलाऐवजी १/२ टीस्पून तेलाच वापर करावा .

7. आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे. फळभाज्या उकडून खाव्यात.

8.  जेवणानंतर बसून राहू नये, काही वेळ पायी चालावे नाहीतर घरातील हलकी कामे करावीत . 

9.  दिवसभरात आपण २ वेळाच  आहार घ्यावा. 

10.  पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.कमीतकमी ६ ते ७ ग्लास पाणी प्यावे. 

                  हे उपाय करून आपण नक्कीच आपले वजन कमी करू शकता . 

सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व करण्यासाठी आपल्या मनाची तयारी असणं खूप गरजेचं आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.