कसले प्रेम /marathi poem

        कसले प्रेम 

Marathi kavita/ कसले प्रेम /marathi poem, marathi prem kavita, marathi love poems, love poems
Marathi kavita/ कसले प्रेम /marathi poem


थकलो या असह्य जगण्याला

प्रत्येकजण मांडी सिंद्धांत प्रेमाचा

एकूण खुळा झालो प्रेमासाठी

खळखळुन वाहे गंगा बुद्धीची

पडलो अडखळुन निच शून्यात

अज्ञान न सावरी प्रेमापोटी

होई महाभूकंप भावनेचा

त्यातून जन्म होई प्रेमाचा

मांडला हा मी सिद्धांत

सुटे वारा त्यातून दुरुत्तरांचा

मोरियासारखा छाती काढूनी

सांगे मज शास्त्रास न मान्य

सांगे पुढे होवून गेले थोर एक

न विनला त्यांनी प्रेमाचा दोर

का म्हणुनी आले जीवन पदरी

न उगवे तेथे प्रेमाचे चाँदने

खळखळुन हसे तो समुद्र

देतो सर्वास तो प्रेमअलिंगन.

               गणेश साळुंखे

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.