ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी

 ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी  


ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी
ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी 

       गुलाबी सुंदर ओठ सर्वांनाच हवं असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये क्रॅक झालेले

कोरडे झालेले ओठ ही गोष्ट सामान्य आहे. तसे होऊ नये म्हणून आपण

लिपबामव्हॅसलिन इतर क्रीम लावतो.  असे नियमित काळजी घेतल्याने आपले ओठ

बरे होतात. कॉस्मॅटिक सोबत होम रेमिडी सुद्धा आपण ट्राय करू शकतो. त्याच्या

नियमित वापरामुळे आपले ओठ गुलाबी होऊ शकतात

सर्वप्रथम आपण ओठ का फुटतात हे जाणून घेऊ, यांच्यासंदर्भात मुंबईतील कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिटयूटचे कॉस्मेटिक सर्जन म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम कोरडी हवा आणि उष्णतेमुळे ओठ फुटतात. ओठ फुटणे किंवा चिरणे याची इतर कारणे अशी की जेव्हा  आपण ओठांना वारंवार जीभ लावतो. जीभेने चाटल्याने ओठ कोरडे पडतात तेव्हा जीभेवरच लाळ  हा ओठांवर येऊन बसतो ओलावा शोषून घेतो. ते ओठांवर एक कवच तयार करते आणि नंतर आपण जेव्हा ते कवच काढता तेव्हा तालाचा ठार सुकतो. अशा प्रकारेओठांचं फुटणं हे सतत चालू राहतं. त्यामुळे आपली सुंदरता खराब दिसू लागतेआपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो.


  * ओठांवरील ओलसरपणा टिकून ठेवण्यासाठी ग्रंथी नसते. उन्हाळ्यातील गरम

हवेमध्ये कोरडेपणा असतो, ज्यामुळे आपले ओठ फुटतात. जर आपले ओठ जास्ती

प्रमाणात चिरले तर ते शरीराच्या निर्जलीकरणास सूचित करतात.


 * विविध सुन्स्क्रिन द्वारे आपण आपल्या ओठांचे चांगल्यारीत्या संरक्षण केल्यास ते

देखील फुटतात.

 

ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे Read More


ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी
ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी 

* उन्हाळ्यात  धुळीमुळे मातीमुळे पर्यावरण प्रदूषणामुळे ओठ फुटण्याचे प्रमाण वाढते.

आपण तोंडाने श्वास घेतो तेव्हा ओठांच्या वरच्या बाजूने गरम हवा बाहेर येते त्यामुळे

ओठ क्रॅक होते.


 * काही काही टूथपेस्ट आपल्या ओठाच्या त्वचेला अनुकूल नसतात. यामुळेसुद्धा

ओठांचे चिरणे कोरडे होणे चालूच राहते.


 * अनेकदा रस, सॉसेस, लिंबूवर्गीय फळे  यामुळे ओठांमध्ये ऍलर्जी निर्माण करतात

ओठ फुटायला चालू होते.


 * ओठांवर औषध घेत असता भरपूर पाणी, रस प्यायला हवं. या संदर्भाला कॉस्मेटिक

सर्जन म्हणतातउन्हात जाण्याऱ्या स्त्रियांच्याच ओठाला तडे जाते असे नाही. तर घरात

राहणाऱ्या महिलांचे पण गरम कोरड्या हवेने ओठ क्रॅक होऊ लागतात.


 * ओठांची त्वचा संवेदनशील असते .त्यामुळे आपण त्यांना व्यवस्थितरित्या वंगण

करणे आवश्यक आहे.


 * फुटलेल्या ओठांवर आपण घरगुती उपचारांचा अवलंब करून आपले ओठ

नैसर्गिकरित्या गुलाबी निरोगी ठेऊ शकतो.


 * उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुरेसे द्रवपदार्थ खात जावा. शरीराच्या ओलाव्याबरोबर

ओठांचा ओलावा देखील कायम राहतो.


 * सकाळी ब्रश करताना आपल्याला दातांवरच हलक्या हातांनी ब्रश  करा शक्यतो ब्रश

ओठांना लागणार नाही.


 * झोपेच्या वेळी पेट्रोलियम जेली किंवा कोको ऑइल व्हॅसलिन लिपबाम लावा, यामुळे

ओठांचा ओलावा टिकून राहते.

 

 * मेकअप वापरत असताना लिपग्लास वापरू नका त्याऐवजी अतिनील रेस शोषून

घेणारे लीप बाम लावत जावा. फक्त खरेदी करताना चांगल्या ब्रॅण्डचा खरेदी करा. इतर

कोणतेही लिपबाम आपल्या ओठांसाठी हानिकारक साइड इफेक्ट्स करणारे असू शकतात.


वजन कमी करण्यासाठी काय खावे | vajan kami karnyache upay


 * जर आपले ओठ जास्त प्रमाणात क्रॅक होत असतील तर दिवसभरात - वेळा

आपण ओठांचे मॉईशराइजर आणि लिपबाम वापरू शकतो.


 * आपल्या दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे समावेश असावे. व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन

युक्त हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी फळे खायला हवीत


 * उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार ताकाचा जास्त प्रमाणात समावेश करावे.


     आजच्या काळात मुली सडपातळ दिसण्यासाठी आपले भोजन व्यवस्थितरित्या

पूर्णपणे घेत नाहीत. बाहेरील जंकफूड खातात. अशा परिस्थितीत आपल्या शरीरातील

पोषकद्रव्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय धूम्रपानाच्या अतिसेवनेमुळे आपल्या ओठांना

इजा होते. त्यामुळे धूम्रपान करूच नये. ते आपल्या आरोग्यासाठी पण धोक्याचे असते.

अतिगरम द्रव म्हणजे चहा हे उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो टाळणे बरेच आहे. गरम

चहा पिताना आपल्या ओठांना स्पर्शून जाते त्यामुळे आपले नाजूक ओठ खराब होऊ

शकतात. शरीराचं अत्यंत नाजूक त्वचा ही ओठ असते. त्यामुळे त्याची योग्यरित्या

काळजी घेणे आवश्यक आहे. लिम्बू  पाणी प्या. थोडक्यात म्हणजे थंड पदार्थ फळे खा.


  टुचकणं तोंडाला पाणी आणणार फळ म्हणजे डाळिंब. थंडीचा सिझन म्हणजे वर्षभर

भरपूर फळे आणि पालेभाज्या उपलब्ध होण्याचा कालावधी असतोया दिवसात अशा

ताज्या आणि पौष्टिक भाज्या खाल्ल्या तर आपले आरोग्य वर्षभरासाठी अगदीच उत्तम

राहण्यासाठी मदत होते. Read More


आपले ओठ सुंदर गुलाबी बनवण्यासाठी काही घरगुती टिप्स तुम्ही ट्राय करू शकता :

 

 

ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी
ओठ गुलाबी व कोमल करण्यासाठी घ्यावयाची काळजी 

indian diet plan for weight loss in one month


      . ओठ काळे पडले असतील तर, अर्धा चमचा तुपात चिमूटभर आंबेहळद घाला

ते व्यवस्थित मिक्स करून आपल्या ओठांवर बोटाच्या साहाय्याने लावा १० 

मिनिटानंतर हलक्या हाताने मसाज करा ओठांवरील डेड स्किन निघून जाईल. ओठ

मउ गुलाबी होण्यास मदत होईल, आठवड्यातून दोनवेळा करू शकता.

     

      . चमचाभर मध त्यात साखर लिंबाचा रस मिसळा. त्याचे मिक्स ओठांवर

लावा. ते मिक्स जास्त काळ ठेवण्यासाठी आपल्याला कधीही लावता येण्यासाठी

फ्रीजमध्ये ठेऊ शकता.

 

      . जर ओठ अधिक प्रमाणात चिरलेले असतील तर, टोमॅटोच्या रसामध्ये देशी

तूप किंवा मलाई मिसळा आणि ते ओठांवर लावा.

 

 अशा प्रकारे आपण आपल्या ओठांची काळजी घेऊ शकतो. आपल्या ओठांना नॅच्युरली

गुलाबी ठेऊ शकतो.

            

                   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.