उन्हाळ्यात उन्हाशी सामना करायचा तर 'ताक' हा उत्तम पर्याय आहे. तसेच आपल्या पारंपरिक शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहेच. कारण नियमित ताक पिल्याने आपले शरीराचे डिटॉक्सिकरण होते.
आपल्या शरीरातील घातक पदार्थ मुत्राशयाद्वारे बाहेर टाकून शरीराची
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. शरीर ताकदवन बलाढ्य
ठेवण्यासाठी ताकाची मदत होते.
ताकामध्ये व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम, पोटॅशियम, आणि फॉस्परस
यासारखे तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते. इतकेच
नव्हे तर, जर आपण सलग तीन दिवस काहीही न खाता जर ताक पित
राहिले तर आपल्या शरीराचे डिटॉक्सिकरण होते. म्हणजेच शरीरातील चरबी
कमी होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या जाऊन तेज यायला लागते.
ज्यांना पोटासंबंधित तक्रारी आहेत म्हणजे पोट साफ न होणे आणि पोटातून सतत आवाज येणे तर त्यांनी ताकाचे नियमित सेवन करावे. हळूहळू त्यांचे हे आजार सुद्धा बरे व्हायला लागतात. नियमित ताकाचे सेवन केल्यावर आपले वाढलेले वजन सुद्धा कमी होऊ लागते.
ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे| Green tea benefits.
![]() |
उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे १९ आणि योग्य वेळ जाणून घ्या |
नियमित ताकाचे सेवन केल्यास शरीराची झालेली झीज ९०% भरून
निघते. शरीरातील उष्णता त्वरित कमी होते व अतिशय शांत झोप लागते.
यावर्षीच्या उन्हाची जास्त तीव्रता आहे उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम आहेत. तसेच अनेक लोकांना त्वचेच्या अनेक समस्या असतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचे रस पितात. तर काही लोक घरगुती उपाय शोधत असतात. अतिउष्णतेमुळे हैराण असाल तर काळजी करू नका. आपण उष्णतेवर अतिशय सोप्या व
सहजरित्या मात करण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या ताकाचे (buttermilk )
आणखीन फायदे जाणून घेऊ.
आपण ताकाचे मट्ठ्याच्या रूपात पण सेवन करू शकता. शरीरातील अनेक आजार नष्ट करण्यासाठी ताक उपयुक्त ठरते. तर जाणून घेऊया ताकाचे आपल्यासाठी होणारे इतर फायदे .
Read more केळी खाण्याचे फायदे; पचनापासून ते त्वचेपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी
ताक पिण्याचे फायदे पुढीलप्रमाणे
१. उन्हाळ्यात ताक पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन आपल्याला
दिवसभर फ्रेश वाटत.
२. दररोज ताक पिल्यामुळे आपल्याला रात्रीची चांगली झोप
लागते.
३. ज्यांना सारखा लघवीचा त्रास होत असेल त्यांनी थोडे मीठ टाकून प्यावे
हळूहळू त्रास कमी होतो.
४. नियमित ताक पिल्यामुळे शरीराचा लठ्ठपणा कमी होतो.
५. ज्यांना सतत तोंड येत असते त्यांनी दह्याच्या पाण्याने किंवा ताकाने
गुळण्या करावे तोंड येणे काहीच दिवसात बंद होते.
६. ज्यांना लघवीला जळजळ होते त्यांनी ताकात गुळ टाकून प्यायल्यास
होणारी जळजळ बंद होते.
७. उपाशीपोटी ताक पिल्यामुळे पोटदुखी कमी होते.
८. ताकामध्ये ओवा टाकून पिल्यास पोटातील जंतू मरून जातात.
९. लहान मुलांना दात येताना त्यांना दररोज ४ चमचे दिवसभरातून दिल्यास
त्याची दात येताना जो त्रास होतो तो कमी होतो.
१०. ताकामध्ये साखर आणि काळी मिरी टाकून पिल्यास सततचा पित्ताचा
त्रास कमी होतो.
११. सलग तीन दिवस ताक पिण्याचे फायदे म्हणजे सलग ३ दिवस काहीही न खाता जर ताक पित राहिला तर आपल्या शरीराचे पंचकर्म होते. काही लोक डॉक्टरकडे जाऊन पंचकर्म करून घेतात तर हे आपण घरच्या घरी पंचकर्म करू शकतो.
१२. जेवणानंतर १ ग्लास ताक पिल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते.
१३. जेवणानंतर १ ग्लास ताक पिल्यामुळे ऍसिडिटी, करपट ढेकर, गॅस होणे,
पोटात जळजळणे, अपचन, छातीत जळजळणे, बद्धकोष्ठता असे आजार बरे
होतात.
१४. ताकामध्ये बायोऍक्टिव्ह प्रोटीन असते जे आपले
रक्तदाब नियंत्रित करते.
१५. नियमित ताकाचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहायला मदत
करते.
१६. उन्हाळाच्या दिवसात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका
असतो तो ताक
पिल्यामुळे नाहीसा होतो.
१७. नियमित ताक पिल्यामुळे चेहऱ्यावर तेज यायला लागते. स्किन ग्लो करू
लागते.
१८. ताकाच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात. ताकामध्ये पुरेशा
प्रमाणात कॅल्शियम असते जे आपल्या शरीरातील हाडांसाठी चांगले असते.
१९. मुळव्याधीसारख्या आजारावर ताक हा उत्तम पर्याय आहे. मुत्राशयासंबंधित
असणाऱ्या वेदना सहजरित्या दूर करते
चहा पिल्याने काय होते | चहाचे प्रकार |
जाणून
घेऊयात ताक कसे प्यावे आणि ताक पिण्याची योग्य वेळ -
१. ताकाचे सेवन आपण अनुषेपोटी सुद्धा करू शकता. आणि इतर वेळी ही
पिऊ शकता.
२. जेव्हा आपण ताकाचे सेवन करू तेव्हा ताक ताजे असणे गरजेचे
आहे.
३. ताक आपण रवीने घुसळुनच तयार करावे. मगच प्यावे.
४. ताकाची टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्यात गूळ, साखर, सेंधव मीठ,
काळीमिरी, चाट मसाला, मठ्ठयाच्या स्वरूपात पिऊ शकता.
५. दिवसभरात आपण ताकाचे सेवन करू शकता.
६. ताकात आपण पाहिजे तेवढ्या पाण्याचा वापर करू शकता.
७. जेवणानंतर ताकाचे सेवन केला तर उत्तमच आहे.
If you have any doubts, please let me know.