सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

 

    लसूण हा भारतीय जेवणाच्या परंपरेत प्रामुख्याने वापरला

 जाणारा पदार्थ आहे. लसणामुळे जेवण चविष्ठ आणि उत्तम

 दर्जाचे बनते. कोणतीही रेसिपी असो त्यामध्ये लसूण वापरला

 जातो. लसूण हा गरम(heat) निर्माण करणारा असून त्यामध्ये

 बरेच पोषक घटक आढळतात. लसूण गरम असल्यामुळे

 शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल,

 अँटी फंगल आणि अँटी ऑक्सीडेंट  असल्यामुळे अनेक

 रोगांपासून बचाव होऊन संक्रमण होण्याचा धोका टळतो.

 लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि आयुर्वेदामध्ये

 लसणाचे खूप फायदे सांगितले आहेत. लसूण हा प्रामुख्याने

 भाजून आणि कच्चा हि खाल्ला जातो. जाणून घेऊ या लसूण

 खाण्याचे फायदे


सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

Table of contents

१)  सेक्स हार्मोन 

२)  हृदयासाठी फायदेशीर 

३)  लसूण सर्दी-तापापासून रक्षण 

४)  लसूणाने शरीरातील हाडे मजबूत होतात 

५)  लसूण आहे ॲण्टीबायोटीक 

६)  श्वसनाच्या आजारांवर लसूण गुणकारी 

७)  कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहते 

८)  मधुमेहींसाठी ठरतो गुणकारी 

९)  पोट आणि आतडे 

१०) त्वचा विकार (Skin diseases) –

११) कर्करोग (Cancer) -

तूप आणि गूळ खाण्याचेफायदे |Benefits of eating ghee and jaggery

 

 

११) सेक्स हार्मोन –

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


                      पुरुषांमधील सेक्स हॉर्मोन चे प्रमाण योग्य

 ठेवण्यासाठी लसणामध्ये  एलिसिन नावाचा पदार्थ असतो.

 त्यामुळे पुरूषांचा इरेक्टाइल डिस्फंक्शन(erectile disfunction)

सारखी समस्या दूर होण्यास मदत होते. पुरुषांमधील स्पर्म

quality वाढण्यास मदत होते.

 

वेलची खाण्याचे फायदे

 

 

२२) हृदयासाठी फायदेशीर –

                  उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी भाजलेला लसूण

 खूप फायदेशीर ठरतो. त्याचे सेवन सकाळी अनुशापोटी एक

 किंवा दोन पाकळ्या  भाजून करावे. त्यामुळे ब्लड

 प्रेशर(blood pressure) संतुलित राहण्यास मदत होते.

 लसणात  सल्फरचे प्रमाण जास्त  आढळते . म्हणून

 होमिओपॅथी नुसार सल्फर हे त्वचारोगांवर आणि रक्त पातळ

 ठेवण्यावर  रामबाण उपाय आहे.

 

केळी खाण्याचे फायदे; पचनापासून ते त्वचेपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी

 

 

३) लसूण सर्दी-तापापासून रक्षण –

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


                      लसणामध्ये असे काही घटक असतात कि

 त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. लासणातील

 वापरामुळे सर्दी तापापासून बचाव होतो. आणि सर्दी ताप

 असेल तर आपण लसणाचा काढा घेतला तर लवकर आराम

 मिळतो. संसर्गजन्य आजारांमध्येही लसूण उपयोगी पडतो.

 

चहा पिल्याने काय होते | चहाचे प्रकार |

 

 

४४) लसूणाने शरीरातील हाडे मजबूत होतात –

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


                     लसणाचे रोज सेवन केल्यामुळे  महिलांमध्ये

 असणार्‍या एस्ट्रोजनची पातळी वाढली जाते, म्हणून

 महिलांच्या  हाडांची झीज कमी प्रमाणात होते. आणि

 वयांमुळे होणारी झीज ही कमी प्रमाणात होते व  हाडे

 मजबूत राहण्यास मदत होते.

 

 

ग्रीन टी कधी प्यावी.ग्रीन टी चे फायदे| Green tea benefits.

 

 

५)  लसूण आहे ॲण्टीबायोटीक –

                      आयुर्वेदानुसार  शरीर आतून स्वच्छ

 करण्यासाठी  लसूण ओळखला जातो, म्हणून लसणाला

  ॲण्टीबायोटीक म्हणूनही ओळखले जाते. त्यासाठी प्रत्येकाने

 सकाळी काही खाण्याअगोदर  लसणाच्या २-४ पाकळ्या चावून

 खाणे फायदेशीर. त्यामुळे  शरीरातील  इन्फेक्शन कमी

 होण्यास मदत करते.

 

डाळिंब खाण्याचे फायदेजाणून घ्या मराठीमध्ये | Pomegranate Benefits

 

 

६)  श्वसनाच्या आजारांवर लसूण गुणकारी

                         लसूण चा वापर उष्ण असल्यामुळे सर्दी,

खोकला, दमा या आजारांवर गुणकारी ठरतो. म्हणून काही

 लोकांनी  कोरोना काळात लसूणाचा उपयोग केला आहे. सर्दी

 किंवा खोकला असल्यास कच्चा लसूण आणि गुळ यांचे सेवन

 करणे  उपयुक्त ठरते.

 

भिजवलेले हरभरा खाण्याचे 7 फायदे ! कुणी हरभरा खाऊ नये ? जाणून घ्या.

 

 

७) कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहते

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


                     लसूण मध्ये असणारे  , ब आणि क जीवनसत्व

 शरीरास भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच आयोडीन,

पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक देखील मुबलब

 प्रमाणात मिळून  कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहतो. आणि 

रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

 

८)   मधुमेहींसाठी ठरतो गुणकारी

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


                       मधुमेहीं रुग्णांनी नियमितपणे लसूण

 खाल्ल्यास  रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे

 साखर नियंत्रणात राहते. म्हणून  मधुमेहीं रुग्णांनी 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित  कच्चा  किंवा भाजीतून

  लसणाचे सेवन अवश्य करावे.

 

९ ९) पोट आणि आतडे –

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


                     लसूणतील घटकामुळे पोट आणि आतड्यांचे

 (Stomach and intestines) आरोग्य चांगले राहण्यास मदत होते

. लसूण मध्ये अँटी मायक्रोबिअल (Anti microbial) गुणधर्म

 असतात ते लहान  आतड्यांचे हानिकारक बॅक्टेरियांपासून

 संरक्षण करतात. पण लसूणचे अति प्रमाणात सेवन

 केल्यास  पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात .

१०)                 त्वचा विकार (Skin diseases)

                           मुरुमांच्या होणाऱ्या समस्यामुळे हैराण असाल

 तर लसूण खाणे  फायदेशीर ठरते. मुरुमांच्या समस्यामुळे

 हैराण असाल तर लसूण खाणे अतिशय फायदेशीर ठरेल.

 लसूणमधील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म त्वचेसाठी पोषक

 आहेत. म्हणून चेहऱ्यावर चमक सुद्धा येते. लसणामुळे रक्त

 शुध्द होते.

 

११)                 कर्करोग  Cancer) –

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


                          सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे नियमित आहारात लसणाचा  वापर केल्यास

 कर्करोगाची (cancer) शक्यता कमी होते. कारण लसूण

 कर्करोगाच्या (cancer)  पेशींना वाढू देत नाही. कर्करोगामध्ये

 नियमित लसणाचे सेवन करत राहिल्याने पांढऱ्या पेशींची वाढ

 होऊन कर्करोगाच्या पेशींची वाढ  कमी होते. म्हणून नियमित

  लसणाचा रस सेवन करावा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.